akola crime
sakal
अकोला - शहरातील चार बंगला परिसरात डोळ्यात मिरची पावडर टाकून लाख रुपये लुटून पसार झालेल्या भामट्यास खदान पोलिसांनी अवघ्या सहा तासांत अटक करून संपूर्ण मुद्देमाल जप्त केला. या जलदगती कारवाईबद्दल पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.