banjara society agitation
sakal
मालेगाव - बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी आज ता. 30 रोजी अकोला-हैदराबाद महामार्गावर व हिंदु हृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाने दोन्ही महामार्गवरील वाहतूक दोन तास विस्कळीत झाली होती.