Akola Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; १ ठार, ३ गंभीर जखमी
Fatal Accident on Samruddhi Highway: समृद्धी महामार्गावर चॅनल क्रमांक १६८ जवळ मंगळवारी (ता. १६) पहाटे भीषण अपघात झाला. अपघातात एका जाणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
कारंजा : समृद्धी महामार्गावर चॅनल क्रमांक १६८ जवळ मंगळवारी (ता. १६) पहाटे भीषण अपघात झाला. अपघातात एका जाणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.