
सिंदखेड राजा : दरवर्षी मराठा सेवा संघ जिजाऊ सृष्टी मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करीत असते त्यानिमित्ताने ता. ३ ते १२ जानेवारी सावित्री-जिजाऊ दशरात्रौत्सव सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.