Akola News: कर्मचाऱ्यांचा संप; बँक सलग पाच दिवस बंद; २५ व २६ मे रोजी आंदोलन; विभागातील ८५० कर्मचारी सहभागी होणार

SBI Employees Strike in Akola and Amravati Division: ऑल इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ फेडरेशनच्या संपामुळे २५ व २६ मे रोजी अकोला व अमरावती विभागातील २२० हून अधिक शाखा बंद राहणार आहेत.
Akola News

Akola News

esakal

Updated on

अकोला: ऑल इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ फेडरेशन यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी २५ व २६ मे रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. २३ मे हा चौथा शनिवार आणि २४ मे हा रविवार असल्याने, एसबीआयच्या बहुतेक शाखा सलग चार दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. संपामध्ये अमरावती विभागातील स्टेट बँकेच्या २२० हून अधिक शाखांमधील सुमारे ८५० कर्मचारी व उपकर्मचारी सहभागी होणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com