
Buldhana News
sakal
कारंजा : तालुक्यातील कामरगाव पोलिस चौकीवर तब्बल १४ गावांचा कायदा व सुव्यवस्थेचा बोजा असून, केवळ सात पोलिस कर्मचारी या प्रचंड जबाबदारीला सामोरे जात आहेत. यात एक पोलिस उपनिरीक्षक, दोन हेडकॉन्स्टेबल आणि चार कॉन्स्टेबलचा समावेश आहे. त्यामुळे फक्त सात पोलिसांवर तब्बल चौदा गावांच्या सुरक्षेची जबाबदारी असल्याचे दिसून येत आहे.