
Shivai E-Bus
sakal
अकोला : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची लालपरी, आता पर्यावरण संवर्धन, इंधन बचतीच्या दृष्टीने एक पाऊल टाकत, नव्या रंगात, नव्या नावाने (शिवाई) व वातानुकूलीत सुविधेसह इलेक्ट्रिक बसेसच्या स्वरुपात अकोल्याच्या रस्त्यांवरून धावणार आहे.