Akola Crime : धुऱ्याच्या वादातून सख्ख्या भावावर प्राणघातक हल्ला; दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल

दि. ७ जून रोजी विचारणा केली असता त्यांनी धुरा फोडल्याचे सांगितले. त्यानंतर दिनकर यांनी शेतात जाऊन धुरा दुरुस्त करण्याचे काम सुरु केले. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या अरुण आणि वामन साखरे यांनी धुरा दुरुस्त करत असताना अडथळा निर्माण केला.
Land dispute turns violent: Man critically injured in attack by his own brothers; case filed for attempted murder.
Land dispute turns violent: Man critically injured in attack by his own brothers; case filed for attempted murder.Sakal
Updated on

साखरखेर्डा : पिंपळगाव सोनारा शेतशिवारातील शेताच्या बांधावरून उद्भवलेल्या वादातून सख्ख्या भावांनी एकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना दि. ७ जून रोजी घडली. या प्रकरणी साखरखेर्डा पोलिसांनी दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com