Akola Political : पिढीजात काँग्रेस नेते श्यामशील भोपळे यांनी घेतले धनुष्यबाण हाती; मंत्री राठोड यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश!

Hivarkhed Shivsena Entry : हिवरखेडमधील पिढीजात काँग्रेस नेते श्यामशील भोपळे यांनी मंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला असून त्यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाली आहे.
Political Shift in Hivarkhed As Congress Veteran Joins Shiv Sena

Political Shift in Hivarkhed As Congress Veteran Joins Shiv Sena

sakal

Updated on

हिवरखेड : हिवरखेड नगरपरिषदेच्या पहिल्याच निवडणुकीनंतर स्थानिक राजकारणात मोठी उलाढाल पाहायला मिळत आहे. परंपरागत पिढीजात काँग्रेसचे नेते म्हणून ओळखले जाणारे श्यामशील सहदेवराव भोपळे यांनी शिवसेना (शिंदे गट) कडून स्वीकृत नगरसेवक पद स्वीकारले आहे. यासाठी त्यांनी मंत्री संजय राठोड व माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com