Akola: दिवसा वीज वापरा, बिलात बचत करा;अकोला परिमंडळात १.९५ कोटी रुपयांची वीजबिलात सवलत

Smart TOD Meters Bring Major Savings to Consumers: अकोला परिमंडळातील स्मार्ट टीओडी मीटरधारक ग्राहकांना दिवसा वीज वापरावर तब्बल १.९५ कोटी रुपयांची वीजबिल सवलत मिळाली आहे.
Akola

Akola

esakal

Updated on

अकोला: महावितरणच्या स्मार्ट टीओडी (टाइम ऑफ डे) मीटरमुळे अकोला परिमंडळातील घरगुती वीज ग्राहकांना मोठा आर्थिक दिलासा मिळत आहे. दिवसा वीज वापरावर मिळणाऱ्या सवलतीमुळे जुलै २०२५ ते एप्रिल २०२६ या कालावधीत अकोला, बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यातील ग्राहकांना तब्बल १ कोटी ९५ लाख ५७ हजार रुपयांची सवलत मिळाली आहे. मात्र, या सवलतीचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांकडे स्मार्ट टीओडी मीटर असणे आवश्यक असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com