Soyabean Seed Scam: निकृष्ट बियाणे प्रकरणी तीन कंपन्यांविरोधात गुन्हे; ९२ शेतकऱ्यांच्या तक्रारी व कृषी अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून तेल्हारा पोलिसांकडून गुन्ह्याची नोंद

92 Farmers Filed Complaints in Telhara: सोयाबीन बियाण्यांची फसवणूक प्रकरणात तेल्हारा येथील ९२ शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर तीन बियाणे कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.
Soybean seed scam maharashtra

poor quality Soybean seeds complaint

esakal

Updated on

तेल्हारा: तालुक्यातील शेतकऱ्यांना अप्रमणित सोयाबीन बियाण्यांची विक्री केल्याप्रकरणी ग्रीन गोल्ड सीड्स प्रायव्हेट लिमिटेड, दप्तरी ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड, बिगर बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड, या तीन कंपन्यांविरुद्ध तेल्हारा पोलिस स्टेशन येथे शनिवारी (ता.१८), बियाणे नियंत्रण आदेश १९८८ व ईसीए ॲक्ट १९५५ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com