
रिसोड : राज्यातील सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटून गेल्यानंतरही सरकार स्थापन होत नाही. वाशीम जिल्ह्यातील मंत्रिपदासाठी इच्छुकांच्या नावांची चर्चाही तूर्तास थांबली आहे. आता ५ डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी पार पडल्यानंतरच नवीन मंत्रिमंडळातील चेहरे स्पष्ट होणार आहे.