Watermelon Benefits : शरीरातील जलस्तर कायम ठेवण्यासाठी कलिंगड उत्तम; मधुमेहींनाही नाही धोका, व्हिटॅमिन ‘सी’ असल्याने फायदेशीर
Summer Fruit : उन्हाळ्यात शरीरातील जलस्तर कायम ठेवण्यासाठी कलिंगड उत्तम पर्याय आहे. त्यात व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि पाणी असलेामुळे ते शरीरासाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे.
अकोला : प्रत्येक हंगामातील प्रत्येक फळ हे शरीराला पोषक असते. इतर हंगामाच्या तुलनेत उन्हाळ्यात शरीराला पाण्याची गरज अधिक असते. ती गरज कलिंगडाने भरून निघू शकते. कलिंगडमध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स आढळतात.