Stolen Goods Worth rupees 21 lakh 75 tousand Recovered
sakal
अकोला - डाबकी रोड पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा उलगडा अवघ्या १२ तासांत करून पोलिसांनी तब्बल २१ लाख ७५ हजार १७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळविले. विशेष म्हणजे हा गुन्हा एका विधि संघर्षग्रस्त अल्पवयीन बालकाने केल्याचे उघडकीस आले आहे.