

Success Story
sakal
सैलानी : अतिशय हलाखीची परिस्थित आई-वडील शेतमजुरी करतात. जेमतेम मिळणाऱ्या उत्पन्नावर जगणाऱ्या गरीब कुटुंबातील मुलांनी उच्च शिक्षण घेवून शासकीय नोकरी मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नाला यश मिळाले असून, रायपूर येथील अभिषेक मिरा वसंता सास्ते या युवकाची नुकतीच एअर फोर्समध्ये फौजी पदावर नेमणूक झाली आहे.