Summer Vacation 2025 : शाळांना उद्यापासून लागणार सुट्टी; गुरूजींना मात्र ८ मे पर्यंत हजेरी लावण्याचे आदेश

Akola News : राज्यातील सर्व शाळांना २ मेपासून उन्हाळी सुट्टी जाहीर झाली असली तरी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना ८ मेपर्यंत उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे आदेश माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांनी दिले आहेत.
Summer Vacation 2025
Summer Vacation 2025sakal
Updated on

अकोला : शिक्षण संचालनालय माध्यमिक व प्राथमिक विभागाने मंगळवारी (ता.२९) पत्र काढत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना २ मे पासून सुट्टी जाहीर केली. जिल्ह्यातील प्राथमिक वगळता माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांना ८ मे पर्यंत उपस्थित राहण्याबाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांनी २८ एप्रिल रोजी पत्र जारी केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com