
नांदुरा : शेतकऱ्यांना कर्ज माफी, पिक विमा,दुष्काळी अनुदान, तसेच बँकांनी खात्याला लावलेले होल्ड काढावे यासह शेतकरी हिताच्या विविध मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वतीने तालुक्यातील शिरसोडी गावामध्ये ता.३० रोजी स्मशानभूमीत समाधी आंदोलनाचा प्रयत्न करण्यात आला. मात्र फोन या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त तैनात होता.