

Teacher or Dog Supervisor? Municipal Order Raises Questions
Sakal
मेहकर : शिक्षक हे चांगले लिखाण, अभ्यासू, शिक्षण, हस्ताक्षर व कडक शिस्तीसाठी गणल्या जातात. मात्र मेहकर नगरपालिका शिक्षण विभागाने यावर कहर करत श्वानांच्या नियोजनसाठी शिक्षकांची नियुक्ती केली. एवढंच नाही तर त्यांच्या नावानचे फलक शाळेच्या मुख्य प्रवेशद्वार भिंतीवर रंगविले. त्याच फलकांची सध्या मेहकर शहरांमध्ये चर्चा आहे. त्याला पाहता नगरपालिकेने शिक्षकांची गरिमा हरवली, अशी खंत कित्येक शिक्षण प्रेमी व पालकांनी खंत व्यक्त केली आहे.