Akola News
sakal
 अकोला
Akola News: तेल्हारा येथील मेंढपाळाचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू
River Accident: तालुक्यातील ग्राम घोडेगाव येथील आस नदीकाठी मेंढ्या चारणाऱ्या ८० वर्षीय मेंढपाळाचा, घरी परत येत असताना, नदीच्या थांबलेल्या पाण्यात पाय घसरून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घटली होती.
तेल्हारा : तालुक्यातील ग्राम घोडेगाव येथील आस नदीकाठी मेंढ्या चारणाऱ्या ८० वर्षीय मेंढपाळाचा, घरी परत येत असताना, नदीच्या थांबलेल्या पाण्यात पाय घसरून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घटली होती.

