Akola: गुटखा तस्करीवर संयुक्त कारवाई;११.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त;एकाच्या अटकेने गुटखा तस्करांमध्ये खळबळ

Joint FDA and Police Action Against Gutkha Smuggling: तेल्हारा येथे FDA आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत 11.19 लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व बोलेरो वाहन जप्त करण्यात आले.
Akola

Akola

esakal

Updated on

तेल्हारा: अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आणि तेल्हारा पोलिसांनी संयुक्तरित्या केलेल्या धडक कारवाईत अवैध गुटखा वाहतूक करणारी बोलेरो पिकअप जप्त करून एकूण ११ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. कारवाईत ६ लाख १९ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि ५ लाख रुपये किंमतीचे बोलेरो पिकअप वाहन जप्त करण्यात आले असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. कारवाईमुळे गुटखा तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

FDA Raid Pune
Gutkha Seized
Tukaram Mundhe FDA crackdown
illegal gutkha sale busted in Kunjirwadi
Marathi News Esakal
www.esakal.com