Temperature Drop : अकोल्यात पुन्हा पारा घसरला; किमान ११.७ अंश सेल्सिअसची नोंद
Akola News : अकोला आणि विदर्भात थंडीची लाट पसरल्याने शनिवारी सकाळी किमान ११.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. अकोलेकरांना पुन्हा एकदा कडक थंडीची अनुभव आली.
अकोला : जिल्ह्यासह विदर्भांत थंडीची लाट पसरली असून, दोन आठवड्यानंतर अकोल्यात पुन्हा एकदा पारा घसरला आहे. शनिवारी सकाळी अकोल्यात किमान ११.७ अंश सेल्सिअसची नोंद होऊन अकोलेकरांना हुडहुडी भरली होती.