

Congress Leader Hidayat Patel’s Death Sparks Protest, Police Station Gheraoed in Akot
esakal
आकोला: काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते हिदायद पटेल यांचा आज दि.७ जानेवारी रोजी अकोला येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.या प्रकरणातील मुख्य आरोपीला आकोट ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून इतर आरोपींना तातडीने अटक व्हावी या मागणीसाठी हिदायत पटेल यांच्या समर्थकांनी सकाळी ८;३० वाजल्या पासून आकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात ठिय्या दिला आहे.