Minister Tour : राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर गुरुवारी अकोला जिल्हा दौऱ्यावर आहेत. तसेच, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हेही गुरुवारी अकोल्यात आहेत. राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके हे देखील दौऱ्यांवर आहेत.