ajit pawaresakal
अकोला
Ajit Pawar : शेतकऱ्यांना योग्यवेळी कर्जमाफी देणार; उपमुख्यमंत्री पवार यांचे अकोल्यात आश्वासन
अकोला व वाशीम जिल्ह्यांच्या संयुक्त विकास आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते.
अकोला - शेतकऱ्यांना कर्जमाफी नाकारण्याचा सरकारचा कधीही विचार नव्हता. त्यांना योग्य वेळी आणि योग्य प्रकारे कर्जमाफी दिली जाईल, असे स्पष्ट आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी आज अकोल्यात दिले.