Akola News: काशी येथून पातूरला पवित्र जल घेऊन येणाऱ्या यात्रेतील ट्रॅक्टरला टिप्परची धडक; २ ठार, ८ जखमी, रुग्णालयात उपचार सुरू
Kavad Yatra: पातूर येथील काशी जल कावड यात्रेदरम्यान भरधाव टिप्परने ट्रॅक्टरला धडक दिल्याने दोन भाविकांचा मृत्यू झाला. अनेक गंभीर जखमी असून उपचार सुरू आहेत.