

Police personnel at the railway track in Kolya after the tragic incident involving a young couple.
sakal
बाळापूर : दोन जीवांचे नाते जुळले... प्रेमाच्या आणाभाकाही घेतल्या, मात्र प्रेमाला घरच्यांचा विरोध असल्याने एका प्रेमीयुगुलाने रेल्वेखाली उडी घेऊन मृत्युला कवटाळले. उरळ पोलिस स्टेशन हद्दीतील कसुरा परिसरातील लोहमार्गावर ही घटना घडली आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.