amol mitkari
sakal
- श्रीकांत राऊत
अकोला - महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) यांच्यात झालेल्या बैठकीनंतर जागावाटपाबाबत नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. भाजपकडून अजित पवार गटाला केवळ एक आकडी जागा देण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्यानंतर राष्ट्रवादीतील नेते आमदार अमोल मिटकरी यांनी ‘एक्स’वर केलेली पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.