Akola Unseasonal Rain : अकोल्यात अवकाळी पावसासह गारपीट; पिकांना फटका

अकोला जिल्हयात अकोला व अकोट तालुक्यासह तालुक्यातील सावरा, पणज, देऊळगाव, रंभापूर, कालवाडी तसेच परिसरातील अनेक गावांमध्ये पावसासोबत गारपीट झाली.
Akola Unseasonal Rain

Akola Unseasonal Rain

sakal

Updated on

अकोला - जिल्हयात अकोला व अकोट तालुक्यासह ग्रामिण भागात गुरुवारी (ता. १९) सायंकाळी सुमारे ५ वाजताच्या सुमारास अवकाळी पावसासह गारपीट झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. या अचानक आलेल्या नैसर्गिक बदलामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली असून पिकांना मोठा फटका बसला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com