

Vaishnavi Wakudkar’s Success Brings Tears of Joy to Parents
sakal
वाशीम : स्वप्न पाहण्याइतकेच त्या स्वप्नांसाठी सातत्याने संघर्ष करण्याची जिद्द महत्त्वाची असते. ही जिद्द प्रत्यक्षात उतरवत मध्यमवर्गीय कुटुंबातील वैष्णवी वाकुडकर यांनी जिएमसी, संभाजीनगर येथे सहाय्यक पदावर सरळसेवेतून निवड मिळवली आहे.