prakash ambedkar
sakal
अकोला - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी देशाच्या भवितव्याबाबत अत्यंत गंभीर इशारा दिला आहे. सध्या सुरू असलेल्या निवडणुकांपेक्षा देशावर आलेलं मोठं संकट अधिक महत्त्वाचं आहे, असं सांगत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अहंकारामुळे भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध ताणले गेल्याचा आरोप केला आहे.