लाईव्ह न्यूज

Akola News : नेत्यांचे पलायन रोखण्याचे ‘वंचित’ समोर आव्हान; जिल्हा परिषद हातातून सुटण्याची शक्यता, नेतृत्वाचा अभाव ठरतोय कारणीभूत

Akola Politics: विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर वंचित बहुजन आघाडीमध्ये अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नेत्यांचे पलायन सुरू झाले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा आणि माजी सभापतींच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेशामुळे पक्षाचे पारंपरिक गड कमकुवत झाले आहेत.
Akola News
Akola Newssakal
Updated on: 

अकोला : विधानसभा व लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा पातळीवरील नेते सैरभैर झाल्याचे दिसून येत आहे. अनेकांमध्ये अस्वस्थता बघायला मिळत असून अकोला जिल्ह्यात वंचितच्या काही प्रमुख चेहऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकून दुसरीकडे आश्रय घेतला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com