Akola: उष्णतेच्या लाटेचा इशारा; आज ‘ऑरेंज अलर्ट’

Orange Alert Issued Across Nine Vidarbha Districts: विदर्भात उष्णतेची लाट तीव्र झाली असून अकोल्यासह 9 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Akola

Akola

esakal

Updated on: 

अकोला: मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा असतानाच अकोल्यासह संपूर्ण विदर्भाला उष्णतेच्या तीव्र झळा बसत आहेत. भारतीय हवामान विभागाने रविवारी (ता. २१ जून) अकोल्यासह विदर्भातील नऊ जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. वाढते तापमान आणि उष्ण वारे यामुळे नागरिकांना दुपारच्या काळात विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com