Akola Weather: जिल्ह्यात गुलाबी थंडीची चाहूल; कमाल तापमानाचा पारा किमान तापमानावर
Winter Arrives in Washim After Continuous Rainfall: वाशीम तालुक्यासह जिल्ह्यात पावसानंतर थंडीची चाहूल; उबदार कपड्यांची मागणी वाढली. तापमान १५-१८ अंशांपर्यंत खाली गेल्याने वातावरणात गारवा जाणवू लागला आहे.
रिसोड : पाच ते साडेपाच महिने पडलेल्या पावसाने उघडी दिल्यानंतर तालुक्यासह जिल्हामध्ये थंडीला सुरुवात झाली आहे. वातावरणात बदल झाला असून, उबदार कपड्याच्या मागणीत वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे.