

Young Farmer from Savargaon Earns Lakhs from Banana Farming on 2.5 Acres
Sakal
-गुलाबराव इंगळे
जळगाव जामोद: तालुक्यातील सावरगाव येथील युवा शेतकरी अंकित उद्धवराव दाभाडे यांनी आधुनिक शेतीचा अवलंब करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या शेतातील केळी साता समुद्रापार इराणला निर्यात झाली असून अडीच एकरात वर्षाला लोखोचे उत्पन्न त्यांनी मिळविले आहे.