Akola News: नवविवाहीत महिलेनं शेतात काम करत असताना विहिरीत उडी घेत संपवल जीवन, कुटुंबीयांचा शोक
Mental Health Awareness: टाकरखेड वायाळ येथील नवविवाहीत दिपाली वैभव बनसोडे (वय २६) हिने विहिरीत उडी घेऊन जीवन संपवल. चार महिन्यांपूर्वीच तिचा विवाह झाला होता, आणि घटनेच्या काही तासातच तिच्या कुटुंबियांना माहिती मिळाल्यावर ते घटनास्थळी पोहोचले.
बुलडाणा : टाकरखेड वायाळ येथील नवविवाहीत दिपाली वैभव बनसोडे (वय २६) हिने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना ता. ५ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता उघडकीस आली.