
Akola News
sakal
अकोला : कीटकनाशकांची फवारणी करताना विषारी रसायनांच्या संपर्कात आल्याने शेतकरी विषबाधेचे बळी ठरत असल्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात फवारणीतून विषबाधा झाल्यानंतर उपचारासाठी दाखल युवकाचा सोमवारी (ता.२९) मृत्यू झाला आहे.