BJP announces jumbo executive at Sangamnera
BJP announces jumbo executive at Sangamnera 
अहमदनगर

मंत्री थोरातांच्या तालुक्यात भाजपची जम्बो कार्यकारिणी

आनंद गायकवाड

संगमनेर ः महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या तालुक्यात काँग्रेस वगळता कोणत्याच पक्षाला वाव नाही. भाजपचे राष्ट्रीय नेते श्याम जाजू याच तालुक्यातील आहेत. मात्र, भाजपला फारसा येथे वाव नाही. परंतु या तालुक्यात आता भाजपने हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. तालुक्यात जम्बो कार्यकारिणी जाहीर करून विस्ताराचे संकेत दिले आहेत.

भाजपची संगमनेर तालुका जम्बो कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. तीत 4 सरचिटणीस, 12 तालुका उपाध्यक्ष, 12 सचिव, 59 कायम निमंत्रित सदस्य, एक कोषाध्यक्ष, कार्यालयप्रमुख, सहकार्यालय प्रमुख, प्रसिद्धिप्रमुख, तसेच अनेक आघाड्यांचे प्रमुख नेमल्याची माहिती तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे यांनी दिली. 

नूतन कार्यकारिणी अशी : तालुकाध्यक्ष- डॉ. अशोक इथापे, सरचिटणीस- वैभव लांडगे, भरत फटांगरे, नानासाहेब खुळे, ऍड. जनार्दन वाळुंज, तालुका उपाध्यक्ष- मधुकर वाळे, शशिकांत मतकर, वाल्मीक शिंदे, अशोक कानवडे, बुवाजी खेमनर, मच्छिंद्र जगताप, राजेश दिघे, सोमनाथ आरोटे, नेताजी घुले, पोपट राऊत, हिरामण वाईकर, कावेरी आहेर.

सचिव- भाऊसाहेब हासे, शरद मोरे, अशोक नन्नावरे, मच्छिंद्र रहाणे, योगेश घोगरे, राजाराम लांडगे, ज्ञानेश्‍वर घुगे, बाळासाहेब गोसावी, विजय मोकळ, सचिन केरे, अरुण शेटे, प्रियांका जाधव. कोषाध्यक्ष- ऍड. दीपक थोरात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 DC vs RR Live Score: संजू सॅमसनचे दमदार अर्धशतक, राजस्थानच्या १०० धावाही पार

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT