Ajit Pawar 
अहिल्यानगर

Ajit Pawar: "मंत्रिमंडळ विस्तार केला नाही तर...."; अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा

प्रत्येक आमदाराला मंत्रिपदाचं आमिष दाखवताहेत असा घणाघातही त्यांनी केला.

सकाळ डिजिटल टीम

पाथर्डी : शिंदे-फडणवीस सरकारला विविध मुद्द्यांवरुन विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी चांगलंच धारेवर धरलं. मंत्रिमंडळ विस्तारावरुनही त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना घणाघात केला. तर मंत्रिपदाच्या आशेवर असलेल्यांना आमदारांना त्यांनी डिवचलं आहे. (If Cabinet is not expanded Ajit Pawar direct warning to CM Eknath Shinde)

पवार म्हणाले, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री प्रत्येक आमदाराला मंत्रिपदाला देऊ असं सांगत आहेत. पण मंत्रिमंडळ विस्तार केला नाही तर आहेत ते आमदारही निघून जातील, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.

अवकाळी पावसानं राज्याचं वाटोळ केलं आहे. निसर्ग कधी कोपलं सांगता येत नाही, अशा वेळी आपण शेतकऱ्याच्या पाठिशी उभं रहायला पाहिजे याबद्दल तर हो लोक बोलायला तयार नाहीत. अशा पद्धतीचं सरकार आज सत्तेत आलेलं आहे. त्यांनायाबाबत विचारलं ते फक्त म्हणतात आम्ही करु, आम्ही देऊ काही काळजी करु नका. परंतू तशा पद्धतीचा निर्णय काही होत नाही, अशा शब्दांत अजित पवारांनी सरकारला धारेवरही धरलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऐनवेळी पायलट का बदलले? मुंबईत CCTVमध्ये काय दिसलं? अजितदादांच्या अपघात प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सगळंच सांगितंल

Madha News : माढ्याचा आठवडा बाजार आता हायटेक आणि शिस्तबद्ध! कार्यकर्त्यांच्या 'फिल्डिंग'मुळे वाहतूक कोंडीला ब्रेक, महिला व वृद्धांकडून कौतुक

राज्य सरकारची मोठी घोषणा! २६ आणि २७ मार्चला रामनवमीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण कुणाला? जाणून घ्या...

Madha News : माढ्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार! ५२ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसाठी नगराध्यक्षा मीनल साठे यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना साकडे

कर्नाटकला अधिकारच नाही, ही तर महाराष्ट्राची मानहानी; अजित पवार अपघात प्रकरणी FIR वर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT