disel petrol esakal
अर्थविश्व

पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर! पाहा तुमच्या शहरातील परिस्थिती

पेट्रोल डिझेलचे दर जवळपास महिनाभर स्थिर

सकाळ वृत्तसेवा

पेट्रोल डिझेलचे दर जवळपास महिनाभर स्थिर आहेत.

सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल (IOCL) ने पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. आजही इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोल डिझेलचे दर जवळपास महिनाभर स्थिर आहेत. नवीन दरानुसार, आज दिल्लीत पेट्रोलचा दर 95.41 रुपये प्रतिलिटर आहे. डिझेल 86.67 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे.

दररोज 6 वाजता बदलते किंमत

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी सहा वाजता बदलतात. सकाळी ६ वाजल्यापासून नवे दर लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते.

हे आहेत आजचे पेट्रोल- डिझेलचे दर

शहराचे नाव... पेट्रोल ... डिझेल

- दिल्ली- 95.41- 86.67

- मुंबई-109.98- 94.14

- चेन्नई-101.40-91.43

- कोलकाता-104.67-89.79

- बेंगलोर- 100.58-85.01

- लखनऊ-95.28-86.80

- भोपाळ-107.23-90.87

लवकरच पेट्रोल डिझेल आणखीनच स्वस्त होऊ शकते

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती कमी करण्यासाठी केंद्र सरकार नव्या योजनेवर काम करत आहे. कच्च्या तेलाच्या किमती खाली आणण्यासाठी इतर प्रमुख अर्थव्यवस्थांच्या समन्वयाने भारत आपल्या धोरणात्मक तेल साठ्यातून तेल काढण्याच्या योजनेवर काम करत आहे.

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway Station: "थोरले बाजीराव पेशवे पुणे स्टेशन… "; रेल्वे स्थानकावर झळकले बॅनर, राज्यात नवा वाद पेटला!

Latest Maharashtra News Updates : शिवरायांनी महाराष्ट्रात स्वराज्याचे संस्कार रुजवले- शाह

Ind Vs Eng: हेझलवूडचा सल्ला मानला अन् आकाश दीपनं उडवली इंग्लंडची भंबेरी, काय होतं सिक्रेट?

Kolhapur : भूत काढण्याच्या बहाण्याने बेदम चोप, भोंदूबाबाकडून प्रसादाच्या नावाने लूट; कोल्हापूर अंधश्रद्धेच्या अडकत आहे का?

Ahilyanagar Accident:'टाकळीमियाच्या दिंडीला भीषण अपघात'; पिकअपच्या धडकेत ट्रॅक्टर-ट्रॉली उलटली; नऊ वारकरी जखमी

SCROLL FOR NEXT