Today's Petrol Diesel Prices Updates  esakal
अर्थविश्व

रशिया-युक्रेन इफेक्ट; तुमच्या शहरातील आजचे पेट्रोल डिझेलचे दर काय?

येत्या काही दिवसांत देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींत आणखीन वाढ होण्याची शक्यता

सकाळ डिजिटल टीम

येत्या काही दिवसांत देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींत आणखीन वाढ होण्याची शक्यता

जागतिक पातळीवर सुरु असलेल्या रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतींत मोठी वाढ झाली असल्याचं दिसतं आहे. काल दिवसभरात ब्रेंट क्रूड 100 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचलं आहे. याचा परिणाम भारतावरही होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. परिणामी येत्या काही दिवसांत देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींत आणखीन वाढ होऊ शकते, अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Today's Petrol Diesel Prices Updates)

आज देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. हे दर स्थिर आहेत. दुसरीकडे निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे या निवडणुकांच्या निकालानंतरच पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ होईल असा अंदाजही वर्तवला जात आहे.

जाणून घ्या तुमच्या शहरातील आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती

शहराचे नाव पेट्रोल डिझेल

  • दिल्ली 95.41 86.67 रुपये

  • मुंबई 109.98 94.14 रुपये

  • ठाणे 110.12 94.28रुपये

  • पुणे 109.72 92.50 रुपये

  • नाशिक 109.79 92.57 रुपये

  • कोल्हापूर 109.66 92.48 रुपये

  • नागपूर 110.10 92.90 रुपये

  • अहमदनगर 111.14 93.90 रुपये

  • रायगड 109.48 92.25 रुपये

  • सोलापूर 110.57 93.34 रुपये

  • अमरावती 111.14 93.90 रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

मध्यपूर्वेत तणाव वाढला, पुन्हा युद्धाला सुरुवात! अमेरिकेकडून १४० हून अधिक ठिकाणांवर हल्ले, इराणचंही प्रत्युत्तर...

INDW vs ENGW Test: जे सचिन, विराटला नाही जमलं, ते पोरीनं करून दाखवलं! यास्तिका भाटीयाने लॉर्ड्स कसोटीत इतिहास घडवला

Ashadhi Wari Accident Aid: आषाढी वारीतील अपघाती मृत्यू प्रकरणी चंद्रपूरच्या वारकऱ्याच्या वारसांना ४ लाखांची मदत; विठ्ठल रखुमाई वारकरी योजना २०२५ अंतर्गत मंजुरी

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

SCROLL FOR NEXT