Panchang 24 April
Panchang 24 April  esakal
संस्कृती

Panchang 24 April : आजच्या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे

सकाळ डिजिटल टीम

!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २४ एप्रिल २०२४

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख ४ शके १९४६

☀ सूर्योदय -०६:१४

☀ सूर्यास्त -१८:५०

🌞 चंद्रोदय - १९:२०

⭐ प्रात: संध्या - स.०५:०६ ते स.०६:१४

⭐ सायं संध्या -  १८:५० ते १९:५९

⭐ अपराण्हकाळ - १३:४८ ते १६:१९

⭐ प्रदोषकाळ - १८:५० ते २१:०८

⭐ निशीथ काळ - २४:१० ते २४:५६

⭐ राहु काळ - १२:३३ ते १४:०७

⭐ यमघंट काळ - ०७:४९ ते ०९:२४

⭐ श्राद्धतिथी - प्रतिपदा श्राद्ध

👉 सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:२७ ते दु.१२:०८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी कोहळा खावू नये 🚫

**या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १७:१६ ते १८:५१ 💰💵

अमृत मुहूर्त--  ०७:४९ ते ०९:२४💰💵

👉विजय मुहूर्त— १४:३९ ते १५:२९

पृथ्वीवर अग्निवास नाही🔥

चंद्र मुखात आहुती आहे.

शिववास स्मशानात, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४६

संवत्सर - क्रोधी

अयन - उत्तरायण

ऋतु - वसंत(सौर)

मास - चैत्र

पक्ष - कृष्ण

तिथी - प्रतिपदा(अहोरात्र)

वार - बुधवार

नक्षत्र - स्वाती(२४:२१ प.नं.विशाखा)

योग - सिद्धी(२८:४५ प.नं. व्यतिपात)

करण - बालव(१७:४७ प. नं.कौलव)

चंद्र रास - तुळ

सूर्य रास - मेष

गुरु रास - मेष

पंचांगकर्ते : सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे

विशेष :- श्री महालक्ष्मी रथोत्सव, इष्टि, श्री देवीची यात्रा सौंदळा(अकोला)

👉 विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘ बुं बुधाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  विष्णुंना मुगाच्या खिचडीचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस हिरवे मूग दान करावे.

👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना तीळ खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता होईल.

👉 चंद्रबळ:- मेष, वृषभ, सिंह , तुळ, धनु, मकर या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal PM Pushpa Kamal Dahal : नेपाळच्या पंतप्रधानांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ३ वाजेपर्यंत फक्त ३६.०७ टक्के मतदान, सर्वाधिक मतदान कुठे?

Randeep Hooda: 'स्वातंत्र्य वीर सावरकर' ओटीटीवर होणार रिलीज; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या...

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

ICMR On Side Effects Of Covaxin: Covaxin च्या दुष्परिणामांबाबतचे आरोप खोटे? समोर आले नवे अपडेट; ICMR ने अहवालावर उपस्थित प्रश्न केले

SCROLL FOR NEXT