Panchang 8 April
Panchang 8 April esakal
संस्कृती

Panchang 8 April : आजच्या दिवशी शिव कवच स्तोत्राचे पठण करावे

सकाळ डिजिटल टीम

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ८ एप्रिल २०२४

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक चैत्र १९ शके १९४६

☀ सूर्योदय -०६:२६

☀ सूर्यास्त -१८:४६

🌞 चंद्रोदय - ❌❌

⭐ प्रात: संध्या - स.०५:१५ ते स.०६:२६

⭐ सायं संध्या -  १८:४६ ते १९:५७

⭐ अपराण्हकाळ - १३:५० ते १६:१८

⭐ प्रदोषकाळ - १८:४६ ते २१:०६

⭐ निशीथ काळ - २४:१३ ते २५:०१

⭐ राहु काळ - ०७:५९ ते ०९:३१

⭐ यमघंट काळ - ११:०४ ते १२:३६

⭐ श्राद्धतिथी - अमावास्या श्राद्ध

👉 सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:३७ ते दु.०१:५० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी परान्न घेवू नये 🚫

**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १५:४१ ते १७:१४ 💰💵

अमृत मुहूर्त--  १७:१४ ते १८:४६💰💵

👉विजय मुहूर्त— १४:४० ते १५:२९

पृथ्वीवर अग्निवास नाही🔥

केतु मुखात आहुती स.०९:२९ प.आहे.

शिववास गौरीसन्निध, काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४५

संवत्सर - शोभन

अयन - उत्तरायण

ऋतु - वसंत(सौर)

मास - फाल्गुन

पक्ष - कृष्ण

तिथी - अमावास्या(२३:५० प.नं.प्रतिपदा)

वार - सोमवार

नक्षत्र - उत्तराभाद्रपदा(०९:२९ प.नं. रेवती)

योग - ऐंद्र(१७:५७ प.नं. वैधृती)

करण - चतुष्पाद(१३:०३ प. नं.नाग)

चंद्र रास - मीन

सूर्य रास - मीन

गुरु रास - मेष

पंचांगकर्ते : सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे

विशेष :- दर्श-स्नानदानासाठी अमावास्या, सोमवती अमावास्या, छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी, श्री नाना फडणवीस पु.ति, मन्वादि, अन्वाधान

👉 या दिवशी पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे.

👉 शिव कवच स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘ सों सोमाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  शंकरास सायंकाळी दहिभाताचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस तांदूळ दान करावे.

👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना दूध प्राशन करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता होईल.

👉 चंद्रबळ:- वृषभ, मिथुन, कन्या, तुळ, मकर, मीन या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुख्यमंत्री शिंदेंच्या गडात सर्वात कमी मतदान? जाणून घ्या ५ वाजेपर्यंत महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी

Ebrahim Raisi : इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमुळं भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Helmet Man : दागिने, घर, जमीन विकून हा व्यक्ती लोकांना फुकटात वाटतोय हेल्मेट,राघवेंद्रचे होतंय कौतूक

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

SCROLL FOR NEXT