CBSC 10th,12th exam Sakal
देश

CBSE: दहावी,बारावीच्या परीक्षा ऑफलाईन; तारीख जाहीर

CBSC च्या 10वी आणि 12वी च्या टर्म-2 बोर्ड परीक्षा 6 एप्रिल 2022 पासून ऑफलाइन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात दहावी, बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्यायची की ऑफलाईन होणार यावर वाद चालू आहे. परीक्षा ऑफलाईन न होता ऑनलाईन व्हाव्यात, यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलनही केले होेते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाने (Central Board of Secondary Education- CBSE) आता दहावी, बारावी टर्म-2 परीक्षा ऑफलाईन होणार असल्याचं जाहीर केलं आहे. 26 एप्रिल 2022 पासून दहावी (SSC) आणि बारावीच्या (HSC) टर्म-2 बोर्ड परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतल्या जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; मुंबई-पुण्यात किती रुपये? तुमच्या शहराचा भाव पाहा

Gokul Dudh Sangh Dispute : 'गोकुळ' सुनावणीवरून दुग्ध विभागात गोंधळ; नोटिसीशिवाय सुनावणी म्हणजे अधिकाऱ्यांची हुकूमशाही, दूध उत्पादकांचा संताप

Marathi News Live Updates : साखरेच्या दरवाढीत २२ ते २५ हजार कोटींचा घोटाळा? राजू शेट्टींचा गंभीर आरोप

Mhasurli Clinic Inspection: खासगी दवाखान्यांत अनोळखींकडून पाहणी म्हासुर्लीत खळबळ ः महिला, पुरुषांचा समावेश; चित्रीकरण सीसीटीव्हीत कैद

Sugar Prices Fall: साखर दरात घसरण; पण ग्राहक नाही; किरकोळ बाजारात मात्र महागच

SCROLL FOR NEXT