देश

आता 'चड्डी' ऑक्सफर्डमध्येही!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : शब्दांचा खजिना म्हणून 'ऑक्सफर्ड डिक्शनरी' (शब्दकोश) जगभरात प्रसिद्ध आहे. आपल्याला बऱ्याचशा शब्दांचा अर्थ या डिक्शनरीमधून मिळण्यास मदत होते. आत्तापर्यंत भारतातील अनेक प्रचलित शब्द या डिक्शनरीमध्ये घेण्यात आले आहेत. त्यानंतर आता या डिक्शनरीमध्ये 'चड्डी' या शब्दाचा समावेश करण्यात आला आहे.

यापूर्वी या इंग्रजी ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये शॉर्ट ट्राऊझर्स, शॉर्टस् या शब्दांसह अंडरविअर, अंडरपँट या शब्दांचा वापर करण्यात आला होता. मात्र, आता हिंदी आणि मराठी भाषेत सर्वांत प्रचलित अशा चड्डी या शब्दाचा उल्लेख केला गेला आहे.

दरम्यान, मार्चमध्ये ऑक्सफर्ड डिक्शनरीत सुमारे 650 शब्दांचा समावेश केला जाणार आहे. यामध्ये चड्डीचा उल्लेख असणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदेंचा दणका; अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचा 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश!

Share Market Today: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत; आज कोणते 10 शेअर्स असतील ॲक्शनमध्ये?

Irrfan Khan: जेव्हा राजेश खन्ना यांच्या घरी AC दुरुस्त करायला गेला होता इरफान खान; हा किस्सा माहितीये का?

Besan Pohe Cutlet : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा चवदार बेसन पोहे कटलेट, वाचा सोपी रेसिपी

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

SCROLL FOR NEXT