gujrat accdient  sakal
देश

Gujarat Accident : दोन ट्रकची भीषण धडक; अपघातात 10 जणांचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

Gujarat Accident : गुजरातमध्ये खूप मोठा अपघात झाल्याची घटना समोर येत आहे. दोन ट्रकची भीषण धडक होऊन अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. .

या भीषण अपघातामध्ये दहा जणांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे म्हटले जात आहे. गुजरात मध्ये बावला - बागोदरा हायवेवर हा अपघात झाला आहे. गुजरात पोलिसांनी या ठिकाणी धाव घेतली आहे.

गुजरातमधील बावला-बगोदरा महामार्गावर शुक्रवारी टाटा एससीव्ही आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली आहे. या अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला आहे

तर सातहून अधिक जण जखमी झाले आहेत. चोटिला मंदिराहून परतत असताना टाटा एसी एससीव्ही पार्क केलेल्या ट्रकच्या मागून धडकली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये पाच महिला, तीन मुले आणि दोन प्रौढांचा समावेश आहे.

या अपघातात सातहून अधिक जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT