kashmir television artist killed by terrorist in budgam of jammu and kashmir
kashmir television artist killed by terrorist in budgam of jammu and kashmir  
देश

जम्मू-काश्मीर : दहशतवाद्यांकडून टीव्ही अभिनेत्रीची गोळ्या घालून हत्या

सकाळ डिजिटल टीम

काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी टीव्ही अभिनेत्रीची गोळ्या घालून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे, मिळालेल्या माहितीनुसार या हल्ल्यात अभिनेत्रीचा मृत्यू झाला आहे, तर त्यांचा १० वर्षांचा पुतण्या जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी अभिनेत्री अंबरीन आणि तिच्या १० वर्षांच्या पुतण्यावर चादूरा येथील अमरीन भट यांच्या घरी गोळीबार केला. दरम्यान या दोघांनाही तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिच्या 10 वर्षांच्या पुतण्यालाही हातावर गोळी लागली आहे.

या दहशतवादी हल्ल्यात तीन दहशतवादी सामील होते. दरम्यान परिसराची नाकाबंदी करून शोध सुरू केला आहे. गुन्हा दाखल करून तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Loksabha: नाशिक मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी शिवसेनेकडून दाखल केली उमेदवारी, पण...

Lok Sabha Election 2024: "PM मोदींची उमेदवारी रद्द करा"; निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास हायकोर्टाचा नकार

Latest Marathi News Live Update: अमित शहांच्या एडिटेड व्हिडिओ प्रकरणी तेलंगानाच्या मुख्यंत्र्यांना समन्स

Google layoffs: सुंदर पिचाई यांचा मोठा निर्णय; संपूर्ण 'पायथन' टीमला दाखवला बाहेरचा रस्ता, काय आहे कारण?

Team India squad T20 WC24 : विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन बनला निवडकर्त्यांची पहिली पसंती; कोणाचा पत्ता झाला कट?

SCROLL FOR NEXT