sakal Podcast
sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : रायगडमध्ये कशी आहे निवडणुकीची हवा? ते अर्ज भरण्यासाठी चक्क रेड्यावरून आला उमेदवार

रोहित कणसे

मुंबईतील तापमान वाढल्यानं लहान मुलांना अन्नबाधा होण्याचे प्रमाण देखील वाढलंय.... यासोबतच रायगड मतदारसंघात सध्या लोकसभेची हवा कशीय, याचं विश्लेषण देखील आपण ऐकणारोत....तसंच आज आयपीएलमध्ये लखनौ सुपरजायंटस्‌ अन् चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात लढत होणारेय .....यांसह इतर बातम्यांचा आढावा आपण आजच्या पॉडकास्टमध्ये घेणारोत.....

१) मुंबईत वाढत्या तापमानामुळे लहान मुलांना अन्नबाधा

२) रायगड लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ)

३) लखनौसमोर चेन्नईच्या गोलंदाजांचे आव्हान (ऑडिओ)

४) नेस्ले कंपनी सरकारच्या रडारवर; अहवालात मोठा खुलासा, बेबी फूडमध्ये मिसळली साखर

५) पीएफ नियमांमध्ये मोठा बदल; पैसे काढण्याबाबतचे नियम बदलले

६) रेड्यावरून यमराजाच्या वेशात येऊन अर्ज दाखल

७) शिल्पा शेट्टीच्या संपत्तीवर ‘ईडी’कडून टाच

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

-----------------------------------

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) gaana.com

2) jiosaavn.com

3) spotify.com

4) audiowallah.com

5) google.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

Crime News: 200 सीसीटीव्हींची पडताळणी अन् दातांचे निशाण! पोलिसांनी असा शोधून काढला बलात्काराचा आरोपी

Sahara Group: सहारा समूहाने 'स्कॅम 2010' वेब सीरिजवर कायदेशीर कारवाईची दिली धमकी; काय आहे कारण?

Kalyan Lok Sabha : 'मतदान केलं नाही तर पगार कापला जाणार..'; मतदार यादीत नावच सापडत नसल्याने मतदार रडकुंडीला!

SCROLL FOR NEXT