sakal podcast
sakal podcast E sakal
देश

Sakal Podcast : आयपीएलमध्ये आज विराट- बुमरा आमनेसामने ते वर्ध्यात कोणाचं पारडं जड?

रोहित कणसे

आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स अन् रॉयल चॅलेंजर्स बंगळूर या दोन संघांमध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये लढत होणारेय... यासोबतच टेस्ला कंपनीचे सीईओ इलॉन मस्क हे लवकरच भारताच्या दौऱ्यावर येणारेत.... या दौऱ्यात ते भारतात गुंतवणुकीसंबंधी मोठ्या घोषणा करण्याची शक्यताय.... या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत......

१) राज ठाकरेंचा महायुतीला पाठिंबा जाहीर, याचा फायदा कोणाला?

२) वर्धा लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ)

३) मुंबई इंडियन्सचे सलग दुसऱ्या विजयाचे ध्येय, वानखेडे स्टेडियममध्ये आज बंगळूरशी लढत (ऑडिओ)

४) पैसे काढण्यासाठी बँक आणि ATMमध्ये जाण्याची गरज नाही; अशा प्रकारे मिळवा घरबसल्या कॅश

५) इलॉन मस्क लवकरच भारत दौऱ्यावर; मोठ्या घोषणा करणार

६) पगारवाढीच्या काळात लोकांची ज्योतिष्याकडे धाव

७) तात्या विंचू परत येतोय! दिग्दर्शक महेश कोठारेंनी केली 'झपाटलेला 3' सिनेमाची घोषणा

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

---------------------------------------------------------------------------------------------------

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

  1. gaana.com

  2. jiosaavn.com

  3. spotify.com

  4. audiowallah.com

  5. google.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Lok Sabha Election : बाबाजी‘ फॅक्टरमुळे नाशिकमध्ये ‘काटे की टक्कर', शेवटच्या दोन दिवसात आले महत्व

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धुळ्यात एल एम सरदार हायस्कूल येथील ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळ

Mobile Hacks: 'या' सोप्या ट्रिक्स वापरा, मोबाईलमधील फोटो डिलिट करण्याची येणार नाही वेळ

Lok Sabha Election: विरोधकांनीही मुस्लिम उमेदवारांना ठेवले दूर! 2019 च्या तुलनेत 2024 ची स्थिती काय?

RCB vs CSK: धोनीच्या षटकारामुळे रिंकूची आठवण... CSK विरूद्ध शेवटच्या ओव्हरला काय होत्या भावना, यश दयालच्या वडिलांकडून खुलासा

SCROLL FOR NEXT