Podcast
Podcast Sakal
देश

हिंदूस्थान निर्लज्ज लोकांचा देश ते दिवाळीआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार पैसे

युगंधर ताजणे

1. चिंताजनक! भारतात उपासमारी वाढली; नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तानची स्थिती चांगली

2. RSS: ड्रग्ज, OTT, बिटकॉईन; काय म्हणाले मोहन भागवत?

3. चीनमध्ये गूगल, फेसबूकनंतर LinkedIn पण होणार बंद!

4. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांची प्रकृती बिघडली

5. अफगाण, इराण, पाक यांच्या कंटेनरवर अदाणीच्या बंदरात बंदी

6. ‘काटोलकन्या’ एमपीएससीत राज्यात द्वितीय

7. दिवाळीआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना ३ मार्गांनी येणार पैसे

8. चर्चा....हिंदूस्थान हा निर्लज्ज लोकांचा देश, संभाजी भिडेंचं आणि वादग्रस्त विधान हे एक समीकरणच झालंय.

रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे.......

नमस्कार.....मी युगंधर ताजणे......आता ऐकुयात सकाळचं पॉडकास्ट.....

विजयादशमीच्या निमित्तानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघसंचालक मोहन भागवत काय म्हणालेत हे आपण आजच्या पॉडकास्टच्या निमित्तानं जाणून घेणार आहोत......जगप्रसिद्ध अशा मायक्रोसॉफ्ट कंपनीनं एक मोठी घोषणा केलीय.....ती काय आहे हेही आपण पाहणार आहोत.....वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या संभाजी भिडे गुरुजी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे......त्यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरुय....तेही आपण चर्चेच्या बातमीतून जाणून घेणार आहोत......

सुरुवात करुयात......ग्लोबल हंगर इंडेक्सच्या बातमीनं.......

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: ईडीच्या अटकेबाबत केजरीवालांच्या बाजूनं निकाल येणार का? सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला निकाल

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीत भाजप किती जागा जिंकेल? प्रशांत किशोर, योगेंद्र यादव यांनी दिलं उत्तर

परराष्ट्र मंत्रालयाकडून लाओस, कम्बोडियाला जाणाऱ्या भारतीयांसाठी अ‍ॅडव्हायझरी जारी; काय आहे कारण?

Forbes 30 Under 30: फोर्ब्सने '30 अंडर 30 एशिया' यादी केली जाहीर; 'या' भारतीयांनी मिळवले स्थान

Latest Marathi News Live Update : रायबरेलीतील सभेत बोलताना सोनिया गांधी भावुक

SCROLL FOR NEXT