Podcast
Podcast Sakal
देश

Podcast: शाकाहार कराल तर 13 वर्ष जास्त जगाल ते बच्चू कडूंना कारावास

युगंधर ताजणे

1. शाकाहार कराल तर, १३ वर्ष जास्त जगाल! संशोधनात स्पष्ट

2. जगभरात चार हजारांहून अधिक भारतीयांचा मृत्यू

3. सर्वोच्च काय? देश की धर्म?

4. एन चंद्रशेकरनच राहणार पुढील पाच वर्षांसाठी कार्यकारी अध्यक्ष

5. 'विरोधी पक्षात असताना...', राष्ट्रपतींसमोर राजभवनात मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी

6. HIV व्हायरसचा शोध लावणारे नोबेल विजेते संशोधक ल्यूक माँटग्नियर यांचे निधन

7. वनडेतून वगळण्यावर रहाणेनं ठेवले बोट; तुम्ही घरात बसून धावा करू शकत नाही!

8. मोठी बातमी! बच्चू कडूंना कारावास, अमरावतीच्या कोर्टाचा निर्णय

* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे.......

नमस्कार.....मी युगंधर ताजणे.......आता ऐकुयात सकाळचे पॉडकास्ट.......

गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोना महामारीमुळे त्रस्त झालेत.....यामध्ये अनेकांनी आपल्या जवळच्या नातेवाईकांना कायमचे गमावलेत..... आपण त्याच्याविषयी आजच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत......देशात काही गटांकडून धार्मिक असहिष्णुता पसरविण्याचे प्रकार वाढत असल्याबद्दल..... मद्रास उच्च न्यायालयानं आज चिंता व्यक्त केली....न्यायालयानं काय म्हटलंय हेही आपण ऐकणार आहोत......चर्चेतील बातमीमध्ये आमदार बच्चु कडू यांना दोन महिन्यांचा कारावास आणि दंड ठोठावलाय......आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत....

चला तर मग सुरुवात करुया.....आजच्या पॉडकास्टला.....शाकाहाराचं महत्व पटवून देण्याविषयीची बातमीनं......

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) gaana.com

2) jiosaavn.com

3) spotify.com

4) audiowallah.com

5) google.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

RCB vs CSK : पावसामुळे 5-5 किंवा 10-10 ओव्हरचा सामना झाला तर कसे असेल RCBचे गणित? जाणून घ्या समीकरण

Mallikarjun Kharge : ''राज्यात 'मविआ'ला कमीत कमी ४६ जागा मिळतील'' खर्गेंचा दावा; इंडिया आघाडीची पत्रकार परिषद

Pune-Delhi Flight : विमानाला धडक, चौकशीसाठी पथक;‘डीजीसीए’चे तीन सदस्य पुण्यात दाखल

VIDEO: "निवडणूक संपली, प्रचार संपला!"; रितेश आणि जिनिलियाचा व्हिडीओ पाहून खळखळून हसाल

SCROLL FOR NEXT